Daily Used English-Marathi Sentences - 1123
| English Sentences | Marathi Sentences |
| Are you her friend? | तू तिची मैत्रिण आहेस का?, तुम्ही तिचे मित्र आहात का?, तुम्ही तिच्या मैत्रिण आहात का? |
| Are you illiterate? | तू निरक्षर आहेस का?, तुम्ही निरक्षर आहात का? |
| Are you in a hurry? | तुम्ही घाईत आहात का?, तू घाईत आहेस का? |
| Are you really Tom? | तू खरच टॉम आहेस का?, |
| Are you vegetarian? | तू शाकाहारी आहेस का?, तुम्ही शाकाहारी आहात का? |
Quiz
Get latest Exam Updates
