Daily Used English-Marathi Sentences - 1125
| English Sentences | Marathi Sentences |
| Breakfast is ready. | नाश्ता तयार आहे. |
| Can I have my keys? | मला माझ्या चाव्या मिळतील का? |
| Can I see that one? | मी तो बघू शकतो का?, मी तो बघू शकते का?, मी ती बघू शकतो का?, मी ते बघू शकतो का?, मी ती बघू शकते का?, मी ते बघू शकते का? |
| Can you still walk? | तुला अजूनही चालता येतं का?, तुला अजूनही चालता येतंय का?, तुम्हाला अजूनही चालता येतं का?, तुम्हाला अजूनही चालता येतंय का? |
| Cars are expensive. | गाड्या महाग असतात. |
Quiz
Get latest Exam Updates
