Daily Used English-Marathi Sentences - 1126
| English Sentences | Marathi Sentences |
| Change the subject. | विषय बदल., विषय बदला. |
| Children are dying. | लहान मुलं मरत आहेत. |
| Children like cake. | लहान मुलांना केक आवडतात. |
| Clean up this mess. | हा पसारा साफ कर., हा पसारा साफ करा., हा पसारा साफ करून टाक., हा पसारा साफ करून टाका. |
| Come along with me. | माझ्याबरोबर या., माझ्याबरोबर ये., माझ्याबरोबर चल., माझ्याबरोबर चला., माझ्यासोबत ये., माझ्यासोबत या. |
Quiz
Get latest Exam Updates
