Daily Used English-Marathi Sentences - 1128
| English Sentences | Marathi Sentences |
| Come over any time. | कधीही ये., कधीही या. |
| Count up to thirty. | तीसपर्यंत मोज., तीसपर्यंत मोजा. |
| Did Tom see anyone? | टॉमने कोणाला पाहिलं का? |
| Did you kidnap Tom? | तू टॉमचं अपहरण केलंस का?, तुम्ही टॉमचं अपहरण केलंत का?, तू टॉमला किड्नॅप केलंस का?, तुम्ही टॉमला किड्नॅप केलंत का? |
| Did you sleep here? | तू इथे झोपलास का?, तू इथे झोपलीस का?, तुम्ही इथे झोपलात का? |
Quiz
Get latest Exam Updates
