Daily Used English-Marathi Sentences - 1129
| English Sentences | Marathi Sentences |
| Did you write that? | ते तू लिहिलंस का?, ते तुम्ही लिहिलंत का? |
| Do I have to study? | मला अभ्यास करायलाच पाहिजे का? |
| Do I need to hurry? | मला घाई करायची गरज आहे का? |
| Do as he tells you. | तो सांगेल तसं कर., तो सांगेल तसं करा., ते सांगतील तसं कर., ते सांगतील तसं करा. |
| Do like I said, OK? | मी सांगितलं तसं कर, बरं का?, मी सांगितलं तसं कर, ठीक आहे? |
Quiz
Get latest Exam Updates
