Daily Used English-Marathi Sentences - 1130
| English Sentences | Marathi Sentences |
| Do they sell books? | ते पुस्तकं विकतात का?, त्या पुस्तकं विकतात का? |
| Do what I tell you. | मी तुला जे सांगतो ते कर., मी तुम्हाला जे सांगतो ते करा., मी तुला जे सांगते ते कर., मी तुम्हाला जे सांगते ते करा. |
| Do you have a bike? | तुझ्याकडे बाईक आहे का?, तुमच्याकडे बाईक आहे का? |
| Do you have a blog? | तुझ्याकडे ब्लॉग आहे का?, आपल्याकडे ब्लॉग आहे का? |
| Do you have a card? | तुझ्याकडे पत्ता आहे का?, तुमच्याकडे पत्ता आहे का?, तुझ्याकडे कार्ड आहे का?, तुमच्याकडे कार्ड आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
