Daily Used English-Marathi Sentences - 1132
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you like French? | तुला फ्रेंच आवडते का?, तुम्हाला फ्रेंच आवडते का? |
| Do you like cities? | तुला शहरं आवडतात का?, तुम्हाला शहरं आवडतात का? |
| Do you like coffee? | तुला कॉफी आवडते का?, तुम्हाला कॉफी आवडते का? |
| Do you like school? | तुला शाळा आवडते का?, तुम्हाला शाळा आवडते का? |
| Do you like sports? | तुला खेळ आवडतात का?, तुम्हाला खेळ आवडतात का? |
Quiz
Get latest Exam Updates
