Daily Used English-Marathi Sentences - 1133
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you miss Boston? | बॉस्टनची आठवण येते का?, तुला बॉस्टनची आठवण येते का?, बॉस्टनची तुम्हाला आठवण येते का? |
| Do you play soccer? | तुम्ही फुटबॉल खेळता का?, तू फुटबॉल खेळतोस का?, तू फुटबॉल खेळतेस का? |
| Do you play squash? | स्क्वॅश खेळतोस का?, स्क्वॅश खेळतेस का?, स्क्वॅश खेळता का? |
| Do you play squash? | तू स्क्वॅश खेळतोस का?, तू स्क्वॅश खेळतेस का?, तुम्ही स्क्वॅश खेळता का? |
| Do you really know? | तुला खरच माहीत आहे का?,तुम्हाला खरच माहीत आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
