Daily Used English-Marathi Sentences - 1134
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you want a beer? | तुला बीअर हवी आहे का? |
| Do you want a pony? | तुला घोड्याचं पिल्लं हवं आहे का?, तुम्हाला घोड्याचं पिल्लं हवं आहे का? |
| Do you want a soda? | तुला सोडा हवा आहे का?, तुम्हाला सोडा हवा आहे का? |
| Do you want coffee? | तुला कॉफी हवी आहे का?, तुम्हाला कॉफी हवी आहे का?, कॉफी हवी आहे का? |
| Does Tom drink tea? | टॉम चहा पितो का? |
Quiz
Get latest Exam Updates
