Daily Used English-Marathi Sentences - 1137
| English Sentences | Marathi Sentences |
| Don't ask me again. | मला पुन्हा विचारू नकोस., मला पुन्हा विचारू नका. |
| Don't do that here. | तसं इथे करू नकोस., तसं इथे करू नका., इथे तसं करू नकोस., इथे तसं करू नका., ते इथे करू नका., ते इथे करू नकोस. |
| Don't eat too much. | खूप जास्त खाऊ नकोस., खूप जास्त खाऊ नका. |
| Don't feed the dog. | कुत्र्याला भरवू नकोस., कुत्र्याला भरवू नका. |
| Don't feed the dog. | कुत्र्याला खायला देऊ नका., कुत्र्याला खायला देऊ नकोस. |
Quiz
Get latest Exam Updates
