Daily Used English-Marathi Sentences - 1138
| English Sentences | Marathi Sentences |
| Don't forget these. | हे विसरू नकोस., ह्या विसरू नकोस. |
| Don't get so angry. | इतका रागवू नकोस., इतकी रागवू नकोस., इतके रागवू नका. |
| Don't kick the dog. | कुत्र्याला लाथ मारू नकोस., कुत्र्याला लाथ मारू नका., कुत्र्याला लाथ मारू नये. |
| Don't laugh at Tom. | टॉमवर हसू नकोस., टॉमवर हसू नका. |
| Don't say anything. | काहीही बोलू नकोस., काहीही बोलू नका., हीही म्हणू नका., काहीही म्हणू नकोस. |
Quiz
Get latest Exam Updates
