Daily Used English-Marathi Sentences - 1141
| English Sentences | Marathi Sentences |
| Everyone knows Tom. | टॉमला सगळेच ओळखतात., टॉम सर्वांनाच माहीत आहे. |
| Everyone liked you. | तू सगळ्यांनाच आवडायचास., तू सगळ्यांनाच आवडायचीस., तुम्ही सगळ्यांनाच आवडायचे. |
| Everyone likes her. | ती सर्वांना आवडते. |
| Everyone says that. | सगळे तेच म्हणतात. |
| Everyone was happy. | सगळेच आनंदी होते., सर्वच खूष होते., सगळे खूष होते. |
Quiz
Get latest Exam Updates
