Daily Used English-Marathi Sentences - 1143
| English Sentences | Marathi Sentences |
| Fill out this form. | हा फॉर्म भरा., हा फॉर्म भर., हा फॉर्म भरून टाक., हा फॉर्म भरून टाका. |
| Fill the bucket up. | बादलीत पाणी भरून घे., बादलीत पाणी भरून घ्या. |
| Forget what I said. | मी जे म्हणालो ते विसरून जा. |
| Get me up at eight. | मला आठ वाजता उठव., मला आठ वाजता उठवा. |
| Get out of my life! | माझ्या आयुष्यातून बाहेर हो!, माझ्या आयुष्यातून बाहेर व्हा! |
Quiz
Get latest Exam Updates
