Daily Used English-Marathi Sentences - 1146
| English Sentences | Marathi Sentences |
| Give me your phone. | मला तुझा फोन दे., तुमचा फोन द्या मला., मला तुमचा फोन द्या. |
| Give them the $300. | ते $३०० त्यांना देऊन टाक., ते $३०० त्यांना देऊन टाका., ते $३०० त्यांना दे., ते $३०० त्यांना द्या. |
| Give us an example. | आम्हाला एक उदाहरण द्या., आम्हाला एक उदाहरण दे. |
| Give us one second. | आम्हाला एक सेकंद द्या. |
| Go and talk to Tom. | जाऊन टॉमशी बोल., जाऊन टॉमशी बोला. |
Quiz
Get latest Exam Updates
