Daily Used English-Marathi Sentences - 1147
| English Sentences | Marathi Sentences |
| Go ask your father. | जाऊन आपल्या बाबांना विचार., जाऊन आपल्या वडिलांना विचारा. |
| Go get some towels. | जाऊन काही टॉवेल आण., जाऊन थोडे टॉवेल आणा. |
| Have another drink. | आणखीन एक ड्रिंक घे., आणखीन एक ड्रिंक घ्या. |
| Have you read this? | हे वाचलंयस? |
| Have you seen them? | तुम्ही त्यांना पाहिलं आहे का?, तू त्यांना पाहिलं आहेस का? |
Quiz
Get latest Exam Updates
