Daily Used English-Marathi Sentences - 1148
| English Sentences | Marathi Sentences |
| He arrived in time. | तो वेळेत पोहोचला., तो वेळेत पोहोचले., तो वेळेवर पोहोचला., ते वेळेवर पोहोचले. |
| He asked about you. | त्याने तुझ्याबद्दल विचारलं. |
| He asked my mother. | मी माझ्या आईला विचारलं. |
| He banged his head. | त्याने त्याचं डोकं आपटलं., त्यांनी त्यांचं डोकं आपटलं. |
| He came here again. | तो येथे परत आलेला., ते येथे परत आलेले., ते इकडे परत आलेले., तो इकडे परत आलेला. |
Quiz
Get latest Exam Updates
