Daily Used English-Marathi Sentences - 1149
| English Sentences | Marathi Sentences |
| He can play tennis. | तो टेनिस खेळू शकतो., त्याला टेनिस खेळता येतो. |
| He can't buy a car. | तो गाडी खरीदू शकत नाही. |
| He closed the door. | त्याने दरवाजा बंद केला., त्यांनी दरवाजा बंद केला. |
| He closed the door. | त्याने दार बंद केलं., त्यांनी दार बंद केलं. |
| He cried and cried. | तो रड रड रडला., ते रड रड रडले. |
Quiz
Get latest Exam Updates
