Daily Used English-Marathi Sentences - 1150
| English Sentences | Marathi Sentences |
| He doesn't know me. | ते मला ओळखत नाहीत., तो मला ओळखत नाही. |
| He doesn't like us. | त्याला आपण आवडत नाही. |
| He forgot his name. | तो त्याचं नाव विसरला., ते त्याचं नाव विसरले. |
| He forgot it again. | तो ते पुन्हा विसरून गेला., ते ते पुन्हा विसरून गेले. |
| He gave her a book. | त्याने त्यांना एक पुस्तक दिलं., त्याने तिला एक पुस्तक दिलं., त्यांनी तिला एक पुस्तक दिलं., त्यांनी त्यांना एक पुस्तक दिलं. |
Quiz
Get latest Exam Updates
