Daily Used English-Marathi Sentences - 1152
| English Sentences | Marathi Sentences |
| He has a white cat. | त्याच्याकडे एक सफेद मांजर आहे., त्याच्याकडे पांढरी मांजर आहे. |
| He has two sisters. | त्याच्या दोन बहिणी आहेत., त्याच्याकडे दोन बहिणी आहेत. |
| He hasn't come yet. | तो अजून आला नाही आहे., ते अजून आले नाहीयेत. |
| He heard the noise. | त्याला आवाज ऐकू आला., त्यांना आवाज ऐकू आला. |
| He heard the sound. | त्याला आवाज ऐकू आला., त्यांना आवाज ऐकू आला. |
Quiz
Get latest Exam Updates
