Daily Used English-Marathi Sentences - 1153
| English Sentences | Marathi Sentences |
| He himself said so. | तोच स्वतः तसं म्हणाला., तोच तसं म्हणाला., तेच तसं म्हणाले., तेच स्वतः तसं म्हणाले. |
| He hit me, not her. | त्याने मला मारलं, तिला नाही. |
| He is a simple man. | तो साधा माणूस आहे. |
| He is about my age. | तो सुमारे माझ्या वयाचा आहे. |
| He is about my age. | ते सुमारे माझ्याच वयाचे आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
