Daily Used English-Marathi Sentences - 1155
| English Sentences | Marathi Sentences |
| He leaves at eight. | तो आठला निघतो., ते आठला निघतात. |
| He likes sweet tea. | त्याला गोड चहा आवडतो., त्यांना गोड चहा आवडतो. |
| He likes that book. | त्याला ते पुस्तक आवडतं., त्यांना ते पुस्तक आवडतं. |
| He likes this book. | त्याला हे पुस्तक आवडतं. |
| He lives in Boston. | तो बॉस्टन शहरात राहतो., ते बॉस्टन शहरात राहतात. |
Quiz
Get latest Exam Updates
