Daily Used English-Marathi Sentences - 1157
| English Sentences | Marathi Sentences |
| He raised his hand. | त्याने त्याचा हात वर केला., त्यांनी त्यांचा हात वर केला. |
| He remained silent. | तो शांत राहिला., ते शांत राहिले. |
| He showed it to me. | त्याने मला दाखवलं., त्याने मला ते दाखवलं., त्यांनी मला दाखवलं., त्यांनी मला ते दाखवलं. |
| He started singing. | त्यांनी गायला सुरुवात केली., तो गाऊ लागला., ते गाऊ लागले., त्याने गायला सुरुवात केली., तो गायला लागला., ते गायला लागले. |
| He studies Chinese. | तो चिनी भाषेचा अभ्यास करतो. |
Quiz
Get latest Exam Updates
