Daily Used English-Marathi Sentences - 1158
| English Sentences | Marathi Sentences |
| He teaches English. | तो इंग्रजी शिकवतो., ते इंग्लिश शिकवतात. |
| He walks to school. | तो शाळेला चालत जातो., ते शाळेला चालत जातात. |
| He wants a new car. | त्याला एक नवीन गाडी हवी आहे. |
| He was a good king. | तो चांगला राजा होता. |
| He was fast asleep. | तो गाढ झोपेत होता., तो गाढ झोपलेला होता., ते गाढ झोपेत होते., ते गाढ झोपलेले होते. |
Quiz
Get latest Exam Updates
