Daily Used English-Marathi Sentences - 1159
| English Sentences | Marathi Sentences |
| He went by bicycle. | तो सायकलीने गेला., ते सायकलीने गेले. |
| He went to America. | तो अमेरिकेला गेला., ते अमेरिकेला गेले. |
| He won the lottery. | त्याने लॉटरी जिंकली., त्यांनी लॉटरी जिंकली. |
| He works all night. | तो रात्रभर काम करतो. |
| He works in a bank. | तो बँकेत काम करतो., तो एका बँकेत काम करतो., ते बँकेत काम करतात., ते एका बँकेत काम करतात., तो एका बँकेत नोकरीला आहे., तो बँकेत नोकरीला आहे., ते एका बँकेत नोकरीला आहेत., ते बँकेत नोकरीला आहेत., ते एका बँकेत नोकरी करतात., ते बँकेत नोकरी करतात., तो बँकेत नोकरी करतो., तो एका बँकेत नोकरी करतो. |
Quiz
Get latest Exam Updates
