Daily Used English-Marathi Sentences - 1160
| English Sentences | Marathi Sentences |
| He's a good person. | तो चांगला व्यक्ती आहे. |
| He's a teetotaller. | तो निर्व्यसनी आहे. |
| He's looking at me. | तो माझ्याकडे बघत आहे., ते माझ्याकडे बघत आहेत. |
| He's my new friend. | तो माझा नवीन मित्र आहे. |
| He's old and crazy. | तो म्हातारा आणि वेडा आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
