Daily Used English-Marathi Sentences - 1163
| English Sentences | Marathi Sentences |
| His name isn't Tom. | त्याचं नाव टॉम नाहीये. |
| His wife is French. | त्याची बायको फ्रेंच आहे., त्यांच्या पत्नी फ्रेंच आहेत. |
| How about tomorrow? | उद्या चालेल का?, उद्याला चालेल का? |
| How are you coming? | तू कसा येत आहेस?, तू कशी येत आहेस?, तुम्ही कसे येत आहात? |
| How can we do this? | आपण हे कसं करू शकतो?, आम्ही हे कसं करू शकतो? |
Quiz
Get latest Exam Updates
