Daily Used English-Marathi Sentences - 370
| English Sentences | Marathi Sentences |
| It's too large. | खूपच मोठं आहे., खूपच मोठा आहे., खूपच मोठी आहे. |
| It's too small. | खूपच छोटं आहे., खूपच छोटा आहे., खूपच छोटी आहे. |
| It's unnatural. | अनैसर्गिक आहे. |
| It's very cold. | खूप थंड आहे. |
| It's your book. | तुझं पुस्तक आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
