Daily Used English-Marathi Sentences - 380
| English Sentences | Marathi Sentences |
| She hugged him. | तिने त्याला मिठी मारली., त्यांनी त्याला मिठी मारली., तिने त्यांना मिठी मारली., त्यांनी त्यांना मिठी मारली. |
| She is talking. | ती बोलते आहे. |
| She kicked him. | तिने त्याला लात मारली., तिने त्यांना लात मारली., त्यांनी त्याला लात मारली. त्यांनी त्यांना लात मारली., |
| She looked ill. | ती आजारी दिसत होती. |
| She might come. | ती येऊ शकेल. |
Quiz
Get latest Exam Updates
