Daily Used English-Marathi Sentences - 381
| English Sentences | Marathi Sentences |
| She seems rich. | ती श्रीमंत वाटते. |
| She shot a gun. | तिने बंदूक चालवली., त्यांनी बंदूक चालवली. |
| She teased him. | तिने त्याला चिडवलं., तिने त्यांना चिडवलं., त्यांनी त्याला चिडवलं., त्यांनी त्यांना चिडवलं. |
| She trusts him. | तिचा त्याच्यावर विश्वास आहे., तिचा त्यांच्यावर विश्वास आहे., त्यांचा त्याच्यावर विश्वास आहे., त्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. |
| She types well. | ती बर्यापैकी टाइप करते. |
Quiz
Get latest Exam Updates
