Daily Used English-Marathi Sentences - 391
| English Sentences | Marathi Sentences |
| They have come. | ते आले आहेत., त्या आल्या आहेत. |
| They have jobs. | त्यांच्याकडे नोकर्या आहेत. |
| They have wine. | त्यांच्याकडे वाईन आहे. |
| They just left. | ते आत्ताच निघाले., त्या नुकत्याच निघाल्या. |
| They look good. | ते चांगले दिसतात., त्या चांगल्या दिसतात. |
Quiz
Get latest Exam Updates
