Daily Used English-Marathi Sentences - 392
| English Sentences | Marathi Sentences |
| They quarreled. | ते भांडले., त्या भांडल्या. |
| They struggled. | त्यांनी संघर्ष केला. |
| They trust you. | त्यांचा तुझ्यावर भरवसा आहे., त्यांचा तुमच्यावर भरवसा आहे. |
| They were good. | ते चांगले होते., त्या चांगल्या होत्या., ती चांगली होती. |
| They will help. | ते मदत करतील., त्या मदत करतील. |
Quiz
Get latest Exam Updates
