Daily Used English-Marathi Sentences - 393
| English Sentences | Marathi Sentences |
| They're babies. | ती बाळं आहेत. |
| They're guests. | ते पाहुणे आहेत., त्या पाहुण्या आहेत. |
| They're hiding. | ते लपलेले आहेत., त्या लपलेल्या आहेत. |
| They're idiots. | ते मूर्ख आहेत., त्या मूर्ख आहेत. |
| They're inside. | ते आत आहेत., आत आहेत., त्या आत आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
