Daily Used English-Marathi Sentences - 394
| English Sentences | Marathi Sentences |
| They're strong. | ते मजबूत आहेत. |
| They're stupid. | ते मूर्ख आहेत., त्या मूर्ख आहेत. |
| They're trying. | ते प्रयत्न करताहेत., त्या प्रयत्न करताहेत. |
| They're yellow. | ते पिवळे आहेत., त्या पिवळ्या आहेत. |
| This dog bites. | हा कुत्रा चावतो. |
Quiz
Get latest Exam Updates
