Daily Used English-Marathi Sentences - 397
| English Sentences | Marathi Sentences |
| This is my dog. | हा माझा कुत्रा आहे., हा माझा कुत्रा. |
| This is unique. | हे अद्वितीय आहे. |
| This isn't new. | हे काय नवीन नाहीये., हे नवीन नाहीये. |
| Those are fish. | ते मासे आहेत. |
| Those are mine. | ते माझे आहेत., ती माझी आहेत., त्या माझ्या आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
