Daily Used English-Marathi Sentences - 406
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom is unhappy. | टॉम नाखूष आहे. |
| Tom is with me. | टॉम माझ्याबरोबर आहे., माझ्याबरोबर टॉम आहे. |
| Tom is working. | टॉम काम करतोय., टॉम काम करत आहे., टॉम काम करत आहेत. |
| Tom isn't dead. | टॉम मेला नाहीये., टॉम मेलेला नाहीये. |
| Tom isn't hurt. | टॉमला लागलं नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
