Daily Used English-Marathi Sentences - 410
| English Sentences | Marathi Sentences |
| Tom loves dogs. | टॉमला कुत्रे आवडतात. |
| Tom made a bet. | टॉमने एक पैज लावली., टॉमने बेट लावली. |
| Tom misses you. | टॉमला तुझी आठवण येते., टॉमला तुमची आठवण येते. |
| Tom needs help. | टॉमला मदतीची गरज आहे., टॉमना मदतीची गरज आहे. |
| Tom needs time. | टॉमला वेळेची गरज आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
