Daily Used English-Marathi Sentences - 422
| English Sentences | Marathi Sentences |
| We helped them. | आम्ही त्यांची मदत केली., आपण त्यांची मदत केली. |
| We know it now. | आता आम्हाला माहीत आहे., आता आपल्याला माहीत आहे. |
| We like coffee. | आम्हाला कॉफी आवडते., आपल्याला कॉफी आवडते. |
| We need a hero. | आम्हाला एका नायकाची गरज आहे., आपल्याला एका नायकाची गरज आहे. |
| We need to win. | आपल्याला जिंकण्याची गरज आहे., आपल्याला जिंकायचंच आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
