Daily Used English-Marathi Sentences - 423
| English Sentences | Marathi Sentences |
| We needed help. | आम्हाला मदतीची गरज होती. |
| We never voted. | आम्ही कधीच मतदान केलं नाही., आपण कधीच मतदान केलं नाही. |
| We should help. | आपण मदत करायला हवी., आम्ही मदत करायला हवी |
| We tricked Tom. | आम्ही टॉमला फसवलं., आपण टॉमला फसवलं. |
| We tricked you. | आम्ही तुला फसवलं., आम्ही तुम्हाला फसवलं. |
Quiz
Get latest Exam Updates
