Daily Used English-Marathi Sentences - 425
| English Sentences | Marathi Sentences |
| We'll call you. | आम्ही तुम्हाला बोलवू., आम्ही तुम्हाला फोन करू. |
| We'll find out. | आपण शोधून काढू., आम्ही शोधून काढू. |
| We'll fix that. | आम्ही ते दुरुस्त करू., आपण ते दुरुस्त करू., आम्ही तो दुरुस्त करू. आपण तो दुरुस्त करू., आपण ती दुरुस्त करू., आम्ही ती दुरुस्त करू. |
| We'll fix this. | आम्ही हे दुरुस्त करू., आपण हे दुरुस्त करू. |
| We'll help you. | आम्ही तुझी मदत करू., आम्ही तुमची मदत करू. |
Quiz
Get latest Exam Updates
