Daily Used English-Marathi Sentences - 432
| English Sentences | Marathi Sentences |
| We were hungry. | आम्हाला भूक लागली होती., आपल्याला भूक लागली होती. |
| We worked hard. | आम्ही मेहनत केली., आपण मेहनत केली., आम्ही मेहनतीने काम केलं., आपण मेहनतीने काम केलं. |
| We'll be there. | आम्ही पोहोचू., आम्ही तिथे असू. |
| We'll call you. | आम्ही तुम्हाला बोलवू., आम्ही तुम्हाला फोन करू. |
| We'll find out. | आपण शोधून काढू., आम्ही शोधून काढू. |
Quiz
Get latest Exam Updates
