Daily Used English-Marathi Sentences - 433
| English Sentences | Marathi Sentences |
| We'll fix that. | आम्ही ते दुरुस्त करू., आपण ते दुरुस्त करू., आम्ही तो दुरुस्त करू., आपण तो दुरुस्त करू., आपण ती दुरुस्त करू., आम्ही ती दुरुस्त करू. |
| We'll fix this. | आम्ही हे दुरुस्त करू., आपण हे दुरुस्त करू. |
| We'll help you. | आम्ही तुझी मदत करू., आम्ही तुमची मदत करू. |
| We'll kill you. | आम्ही तुला ठार मारू., आम्ही तुम्हाला ठार मारू. |
| We'll meet Tom. | आम्ही टॉमला भेटू., आपण टॉमला भेटू. |
Quiz
Get latest Exam Updates
