Daily Used English-Marathi Sentences - 434
| English Sentences | Marathi Sentences |
| We'll show Tom. | आम्ही टॉमला दाखवू., आपण टॉमला दाखवू. |
| We'll stop you. | आम्ही तुला थांबवू., आम्ही तुम्हाला थांबवू. |
| We're cultured. | आम्ही सुसंस्कृत आहोत., आपण सुसंस्कृत आहोत. |
| We're here now. | आपण आता इथे आहोत., आम्ही आता इथे आहोत. |
| We're not late. | आम्हाला उशीर झाला नाहीये., आपल्याला उशीर झाला नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
