Daily Used English-Marathi Sentences - 436
| English Sentences | Marathi Sentences |
| We're unbiased. | आम्ही पूर्वग्रहरहित आहोत., आपण पूर्वग्रहरहित आहोत. |
| We're watching. | आम्ही बघत आहोत., आपण बघत आहोत. |
| We're with you. | आम्ही तुझ्याबरोबर आहोत., आम्ही तुमच्याबरोबर आहोत. |
| We've just met. | आम्ही आत्ताच भेटलो आहोत., आपण आत्ताच भेटलो आहोत. |
| We've seen her. | आम्ही त्यांना पाहिलं आहे., आपण त्यांना पाहिलं आहे., आम्ही तिला पाहिलं आहे., आपण तिला पाहिलं आहे., आम्ही तिला बघितलं आहे., आपण तिला बघितलं आहे., आम्ही त्यांना बघितलं आहे., आपण त्यांना बघितलं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
