Daily Used English-Marathi Sentences - 448
| English Sentences | Marathi Sentences |
| You scared Tom. | तू टॉमला घाबरवलंस., तुम्ही टॉमला घाबरवलंत. |
| You started it! | सुरू तर तू केलंस!, सुरू तर तुम्ही केलंत!, तू सुरू केलंस!, तुम्ही सुरू केलंत!, तुम्ही सुरूवात केली!, तू सुरूवात केलीस! |
| You stay there. | तू तिथेच रहा. |
| You stay there. | तुम्ही तिथेच रहा. |
| You tricked me. | तू मला फसवलंस., तुम्ही मला फसवलंत. |
Quiz
Get latest Exam Updates
