Daily Used English-Marathi Sentences - 449
| English Sentences | Marathi Sentences |
| You tricked us. | तू आम्हाला फसवलंस., तुम्ही आम्हाला फसवलंत. |
| You were right. | तू बरोबर होतास., तू बरोबर होतीस., तुम्ही बरोबर होता. |
| You'll get wet. | भिजशील., भिजाल. |
| You'll see Tom. | तुला टॉम दिसेल., तुम्हाला टॉम दिसेल., तू टॉमला बघशील., तुम्ही टॉमला बघाल. |
| You're a thief. | तू चोर आहेस., तू तर चोर आहेस. |
Quiz
Get latest Exam Updates
