Daily Used English-Marathi Sentences - 451
| English Sentences | Marathi Sentences |
| You're so rude. | तू किती उद्धट आहेस., तुम्ही किती उद्धट आहात. |
| You're so sexy. | तू किती सेक्सी आहेस., तुम्ही किती सेक्सी आहात. |
| You're so tall. | तू किती उंच आहेस., तुम्ही किती उंच आहात. |
| You're tallest. | तूच सगळ्यात उंच आहेस., तुम्हीच सगळ्यात उंच आहात., तू सगळ्यात उंच आहेस., तुम्ही सगळ्यात उंच आहेस. |
| You're too big. | तू खूपच मोठा आहेस., तू खूपच मोठी आहेस., तुम्ही खूपच मोठे आहात. |
Quiz
Get latest Exam Updates
