Daily Used English-Marathi Sentences - 456
| English Sentences | Marathi Sentences |
| Bring that here. | इथे आण ते., इथे आणा ते. |
| Call me anytime. | मला कधीही फोन करा., मला कधीही फोन कर. |
| Call me tonight. | मला आज रात्री फोन कर., मला आज रात्री फोन करा., मला आज रात्री कॉल कर., मला आज रात्री बोलव., मला आज रात्री बोलवा., मला आज रात्री कॉल करा. |
| You're so sexy. | तू किती सेक्सी आहेस., तुम्ही किती सेक्सी आहात. |
| You're so tall. | तू किती उंच आहेस., तुम्ही किती उंच आहात. |
Quiz
Get latest Exam Updates
