Daily Used English-Marathi Sentences - 457
| English Sentences | Marathi Sentences |
| You're tallest. | तूच सगळ्यात उंच आहेस., तुम्हीच सगळ्यात उंच आहात., तू सगळ्यात उंच आहेस., तुम्ही सगळ्यात उंच आहेस. |
| You're too big. | तू खूपच मोठा आहेस., तू खूपच मोठी आहेस., तुम्ही खूपच मोठे आहात. |
| You're trapped. | तू फसलायस., तू अडकली आहेस., तुम्ही अडकला आहात. |
| You're useless. | तू बेकार आहेस., तुम्ही बेकार आहात. |
| About what time? | साधारण किती वाजता? |
Quiz
Get latest Exam Updates
