Daily Used English-Marathi Sentences - 459
| English Sentences | Marathi Sentences |
| Are my ears red? | माझे कान लाल आहेत का? |
| Are these yours? | हे तुझे आहेत का?, ह्या तुझ्या आहेत का?, ही तुझी आहेत का |
| Are those yours? | ते तुझे आहेत का?, ते तुमचे आहेत का? |
| Are you a ghost? | तू भूत आहेस का?, तुम्ही भूत आहात का? |
| Are you all mad? | तुम्ही सगळे वेडे आहात का? |
Quiz
Get latest Exam Updates
