Daily Used English-Marathi Sentences - 462
| English Sentences | Marathi Sentences |
| Call me tonight. | मला आज रात्री फोन कर., मला आज रात्री फोन करा., मला आज रात्री कॉल कर., मला आज रात्री बोलव., मला आज रात्री बोलवा., मला आज रात्री कॉल करा. |
| Call my husband. | माझ्या पतींना बोलवा., माझ्या पतींना फोन करा. |
| Call the police! | पोलीसांना बोलव!, पोलीसांना बोलवा! |
| Can I come over? | मी येऊ का?, मी येऊ शकतो का?, मी येऊ शकते का? |
| Can I work here? | मी इथे काम करू शकतो का? |
Quiz
Get latest Exam Updates
